दुबईत 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा
मुंबई 27 – भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन दुबई येथील ताज एक्झोटीका हॉटेल, पाम, दुबई येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री थानी बिन अहमद अल-झेयुदी तसेच केरळचे लोकसभा खासदार शशी थरुर आणि भारताचे दुबईतील राजदुत सतीश सिवान आदि मान्यंवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते केक कापुन 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.