शिवसेना पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सहसमन्वयक पदी दिनेश शिंदे यांची नियुक्ती 

0

ठाणे : शिवसेनेचे मीडिया समन्यवक दिनेश शिंदे यांची वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय श्री. एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सहसमन्वयक पदी दिनेश शिंदे नियुक्ती करण्यात आली आहे…

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करून तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे…

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech