Author 1 महाराष्ट्र

महाराष्ट्र
फॉरेन्सीक प्रकरणांच्या विश्लेषणामध्ये ४० टक्क्यांची वाढ

मुंबई : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात २०२४ मध्ये फॉरेन्सिक प्रकरणांच्या प्राप्तीमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या प्रकरणांची संख्या…

महाराष्ट्र
अर्थसंकल्प : संरक्षण क्षेत्रासाठी ६,८१,२१० लाख कोटींची तरतूद

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा ६ लाख ८१ हजार २१० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०२४…

महाराष्ट्र
रेल्वे अर्थसंकल्पासाठी २.५५ लाख कोटींची तरतूद

नवी दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी आज, शनिवारी सादर केलेल्या २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २.५५ लाख कोटी रुपयांची…

महाराष्ट्र
अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल आभार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांसाना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे…

ठाणे
लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई
ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ…

महाराष्ट्र
बुंद से गयी वो हौद से नही आती… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : हिंदुत्त्वाचे राजकारण करणे ही आमची चूक होती’ असे वक्तव्य विधानसभेत जाहीररित्या करणाऱ्याना जनता अजून विसरलेली नाही असे म्हणत…

महाराष्ट्र
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ निवडणूक निकाल *अंतिम निकाल* एकूण मतदार १८० झालेले मतदान १६८ (९३ टक्के) *अध्यक्ष* (१ जागा)…

खेळ
आणखी एक गिरीशिखर ग्रिहिथाच्या चिमुकल्या पावलांशी…

प्रजासत्ताक दिनी नवा विक्रम मुंबई : भारताची सर्वात छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ग्रिहिथा सचिन विचारेची ओळख आहे. ठाणे,…

प्रासंगिक
उद्धव ठाकरेंच्या दरबारी राजकारणाचा निष्ठावंतानाच फटका…!

नितीन सावंत अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे दरबारी राजकारण संपेल असे वाटत होते,परंतु लोकसभा निवडणुकीच्या…

1 225 226 227 228 229 582