
अबुजा- फ्रिकन देश नायजेरियामधील जुराक गावात हत्यारबंद हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी…
अबुजा- फ्रिकन देश नायजेरियामधील जुराक गावात हत्यारबंद हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी…
नवी दिल्ली- बस किंवा ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्यानंतर उभ्याने प्रवास करणारे प्रवासी आपण रोजच पाहत असतो. मात्र चक्क एका विमानात…
गुवाहाटी – केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेच्या विरोधात चहा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. याचा थेट…
तेहरान- इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांची अंत्ययात्रा आज इराणच्या ताब्रिझ शहरातून काढण्यात आली. या…
डेहराडून – उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. केदारनाथ धामसह रुद्रप्रयाग जिल्हयात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. १०…
नवी दिल्ली – रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमांनुसार वाहन चालक परवाना घेण्यासाठी खासगी वाहन प्रशिक्षण संस्थेने दिलेले…
नवी दिल्ली – भारतासह जगभरात २ वर्षे हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या केपी १ व केपी २ या नव्या विषाणूने सिंगापूरपाठोपाठ भारतातही…
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल…
नवी दिल्ली : सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सध्या…
हैदराबाद : देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. हैदराबाद मधील एका पोलिस…
Maintain by Designwell Infotech