Author 1 महाराष्ट्र

हायलाइट्स
राज्यातील गृह विभागाची स्थिती दयनीय

पुणे – राज्यातील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी वैयक्तिक टीका करत नाही पण गृहमंत्री म्हणून…

ठाणे
ठाणे जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त

ठाणे –  ठाणे जिल्हयातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून  त्यांना नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.…

हायलाइट्स
वड्डेटीवार यांनी माफी मागावी – डॉ. मनिषा कायंदे

मुंबई – मावळमधील महिला अत्याचार प्रकरणी दोषीला जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर वड्डेटीवार यांनी…

हायलाइट्स
महाराष्ट्रासह पाच राज्यांतील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचा आढावा

उदयपूर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथे झालेल्या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या…

हायलाइट्स
भारत-पोलंड द्विपक्षीय भागीदारीवर व्यापक चर्चा

वॉर्सा – भारत-पोलंड संबंधांचे महत्त्व लक्षात घेत, नेत्यांनी हे संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान…

हायलाइट्स
बीएमसीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – पीयूष गोयल

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने शिक्षण विभागात खूप प्रगती केली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह किमान कौशल्य, संगणकीय शिक्षण, व्यावसायिक…

हायलाइट्स
पाच वर्षांत मुंबईचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई – अनंत नलावडे मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या…

हायलाइट्स
राज्य लोकसेवा आयोगाचा परीक्षा पुढे ढकलली..!

मुंबई –  अनंत नलावडे एकाच दिवशी म्हणजेच येत्या २५ ऑगस्टला आलेली आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व…

हायलाइट्स
सोलापूर जिल्ह्यात 330 हून अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार

सोलापूर – आपली नाहक बदनामी होणार नाही याची खबरदारी बहुतांश स्त्रीया घेतात मात्र, या नाहक बदनामीला घाबरल्याने अनेक गैरकृत्य करणाऱ्यांची…

क्राईम डायरी
१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये बलात्कार

मुंबई – सोशल मीडियाचा कधी कोणता घटना घडेल यांचा अचूक अंदाज सायबर पोलिसांना येईलच असे निश्चित नाही. मात्र, सोशल मीडियाचा…

1 447 448 449 450 451 602