Author 1 महाराष्ट्र

ठाणे
देशात दडपशाहीचे राज्य; संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ

पुणे : देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे.…

मनोरंजन
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक

मुंबई : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री…

पश्चिम महाराष्ट
पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – शंभूराज देसाई

सातारा : पाटण तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. हा तालुका डोंगरी असून जास्त करून येथील नागरिक शेती व पशुधनावर…

ठाणे
युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं अखेर गेल्या महिन्यात २० मार्च रोजी संपुष्टात आले.घटस्फोट घेतल्यानंतर…

महाराष्ट्र
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका नक्षल दाम्पत्यासह २२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शासनाच्या नक्षल सदस्य मुक्त ग्राम पंचायत अंतर्गत…

ठाणे
हिंदी भाषेची सक्ती रद्द करा – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत…

पुणे
महाराष्ट्रातील नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे – उपमुख्यमंत्री पवार

पुणे : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला…

पश्चिम महाराष्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत : सुनील तटकरे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार व…

ठाणे
चापेकर बंधूंचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासात अतुलनीय – मुख्यमंत्री

पुणे : चापेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासातील अतुलनीय राहिले आहे. केवळ इंग्रज अधिकारी रँडचा वध केला एवढेच…

मनोरंजन
धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल

चंदीगड : अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.या…

1 485 486 487 488 489 917