Author 1 महाराष्ट्र

ठाणे
महाआरोग्य शिबिर हे लोककल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य…

आंतरराष्ट्रीय
अमेरिकेने रोखली भारताची १.८८ अब्ज रुपयांची मदत, डॉजने दिली एक्स अकाऊंटवर माहिती

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीचं अमेरिकेला दौरा केला होता. यावेळी मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तसेच अमेरिकेचे…

महाराष्ट्र
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना चिंताजनक- मुख्यमंत्री

नागपूर : स्वतःची खोटी ओखळ सांगून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे असे लव्ह जिहादचे प्रकरणे आहेत. यात…

महाराष्ट्र
कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग – मुख्यमंत्री

नागपूर :  प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार…

महाराष्ट्र
फटाक कारखान्यातील स्फोटाच्या सखोल चौकशीचे पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश

नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होवून या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला.…

महाराष्ट्र
नागपूरात फटाका कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत आज, रविवारी भीषण स्फोट झाला. या…

ठाणे
मुंबई आणि विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग त्यांच्या उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दि. १६.०२.२०२५ रोजी मेगा ब्लॉक…

Uncategorized
रेल्वे विभागाच्या IRIEEN संस्थेत महात्मा ज्योतिबा फुले अभ्यास केंद्र सुरू करा – भुजबळ

नाशिक : भारतीय रेल्वे विभागाच्या नाशिक येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग नशिक (IRIEEN) येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या…

महाराष्ट्र
दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने अरबी समुद्रात होणाऱ्या स्पर्धेत होणार सहभागी

अहिल्यानगर : नगर शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने हा विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून रविवारी १६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या…

ठाणे
ज्‍येष्‍ठांच्‍या आयुष्‍यात आनंद फुलविण्‍याचा उद्देश: नितीन गडकरी

खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात शुभारंभ नागपूर : ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्‍य अधिकाधिक आनंदी करण्‍याचा, त्‍यांच्‍या आयुष्‍यात सकारात्‍मकता यावी, त्‍यांचे…

1 86 87 88 89 90 459