Browsing: मुंबई

ट्रेंडिंग बातम्या
आंध्रप्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचा शुभारंभ

अमरावती : पंतप्रधान मोदींनी आज आंध्र प्रदेशला अनेक प्रकल्पांची भेट दिली. ज्यामध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या ‘स्वप्न प्रकल्प’ ग्रीनफिल्ड राजधानी…

ट्रेंडिंग बातम्या
ठाण्यात रविवारी वैदर्भिय बांधवांचे स्नेहसंमेलन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह परिवहन मंत्री राहणार उपस्थित ठाणे : विदर्भ वैभव मंदिर, मुंबई आणि विदर्भ समाज संघ, मुंबई व ठाणे आयोजित…

ट्रेंडिंग बातम्या
पुढील चार वर्षात या देशातील दुष्‍काळ संपुष्‍टात – सी.आर पाटील

लोणी : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या प्रयत्‍नांमुळे पुढील चार वर्षात या देशातील दुष्‍काळ संपुष्‍टात आलेला असेल. कारण पाण्‍याच्‍या योजनांसाठी मोदींनी जेवढा…

ट्रेंडिंग बातम्या
मुंबई होणार इंटर पॅसेंजर टर्मिनल शो २०२५ (IPTS 2025) चे यजमान

भारत बनतोय जगातील तिसरं सर्वात मोठं डोमेस्टिक एव्हिएशन मार्केट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत रणनीतिक भागीदारी, Digi Yatra, Dormakaba, Diamond Engineering,…

ठाणे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हलक्या कानाचे व्यक्तिमत्व पण…

वनमंत्री गणेश नाईक यांचा जुन्या आठवणींना उजाळा मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तसे दिलदार व्यक्तिमत्त्व पण ते हलक्या कानाचे होते.…

ठाणे
शत्रू भारताचे काही वाकडे करू शकणार नाही, भेंडवळीची भविष्यवाणी जाहीर

बुलढाणा : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज, बुधवारी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि…

ट्रेंडिंग बातम्या
‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने…

ट्रेंडिंग बातम्या
‘एलओसी’वर पाकिस्तानचा गोळीबार, भारताचेही प्रत्युत्तर

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर या सीमेवर ३० एप्रिल आणि १ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने गोळीबार…

ट्रेंडिंग बातम्या
पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

आंतरराष्ट्रीय
अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी

लाहोर : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाकिस्तानी…

1 102 103 104 105 106 278