Browsing: मुंबई

मनोरंजन
‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित

मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा…

महाराष्ट्र
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीन चालवणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. शिळे जेवण…

महाराष्ट्र
बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक तेलुगु कलाकारांवर ईडीची कारवाई

हैद्राबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील २९ सेलिब्रिटी, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला…

खेळ
आयपीएल तिकीट घोटाळा : सीआयडीने एचसीएच्या अध्यक्षांना केली अटक

हैदराबाद : हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ दरम्यान झालेल्या तिकीट घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला आहे.…

महाराष्ट्र
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना गटाचे नेते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही…

महाराष्ट्र
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

वडोदरा : वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला आहे. बेपत्ता तीन जणांचा शोध घेण्यासाठी अजूनही बचाव कार्य…

महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आली – शशी थरूर

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आली. आणीबाणी हा केवळ भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय…

महाराष्ट्र
कर्नाकचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री

ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई : दिडशे वर्षांपासून या पुलाची कर्नाक पूल म्हणून ओळख…

महाराष्ट्र
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, महाराष्ट्राच्या करात आमचंही योगदान – निशिकांत दुबे

दुबेंचा मुंबईत कोट्यावधींचा फ्लॅट पाटणा : महाराष्ट्राचं या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे, ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. माझ्या…

1 224 225 226 227 228 485