Browsing: मुंबई

ठाणे
सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – डॉ. गोऱ्हे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ…

ठाणे
…तर भाजपने शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – उद्धव ठाकरे

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चार दिवसांपूर्वी अमित शहा रायगडवर आले आणि…

ठाणे
प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल – मोटेल थांबे रद्द करा – सरनाईक

मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे…

ठाणे
काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे…

ठाणे
कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही – मुंबई हायकोर्ट

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विडंबनात्मक गाणं तयार केले होते. त्या विरोधात शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले होते.…

ठाणे
नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र

मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता…

ठाणे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मनसे अध्यक्ष…

ठाणे
नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी मालमत्ता कर अभय योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : अनंत नलावडे राज्यातील नगरपरिषदा,नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी दंड माफ करणारी अभय योजना लागू…

ठाणे
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मालमत्ता भाडेपट्टा नियमांत सुधारणा…!

नवीन दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई : अनंत नलावडे राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा,नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्टा नियमांत एकवाक्यता आणण्यासाठी…

ठाणे
भारताला आर्थिक महासत्ता करायचं असेल तर गाव-खेड्यांचा विकास महत्वाचा – नितीन गडकरी

मुंबई :  भारताला जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर देशभरातल्या छोट्या गावांचा, पाड्यांटा विकास झाला पाहीजे. इथे शिक्षण पोहोचलं पाहीजे. याचसाठी…

1 27 28 29 30 31 183