Browsing: ठाणे

ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर…

ठाणे
जालना महापालिकेवर भगवा फडकणारच – एकनाथ शिंदे

जालना : जालना शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…

ठाणे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

१२२ सदस्यांसाठी ३१ प्रभाग, १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण…

ठाणे
भारताने बांगलादेश सीमेवर तीन नवीन लष्करी तळ केले स्थापन

नवी दिल्ली : भारतीय सेनेने सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेला अधिक मजबुती देण्यासाठी तीन नवीन लष्करी तळ स्थापन केले आहेत. सुरक्षा सूत्रांच्या…

ठाणे
न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई

वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलांची पायाभरणी व कोनशीलाचे अनावरण मुंबई : न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्यात, तर त्या…

ठाणे
मुख्यमंत्री असताना घरात बसलात, आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरतायत – एकनाथ शिंदे

पुणे : “मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही, जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर…

ठाणे
आता दुर्गम, अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार – मुख्यमंत्री

मुंबई : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागासमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार…

ठाणे
नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : “बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा चुनाव में धो डाला, अब पालिका में पडेगा फिरसे पाला, लेकिन…

ठाणे
त्र्यंबकेश्वरात रथोत्सव उत्साहात साजरा

त्रंबकेश्वर : येथे त्रिपुरी पौर्णिमा त्र्यंबकेश्वर रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. त्र्यंबकेश्वराची सुवर्ण मूर्ती असलेला रथ ब्रम्हदेव ओढत आहे असा धार्मिक…

ठाणे
मुंबईत मोनोरेलचा डबा रुळावरून घसरून मधोमध अडकला, मोठा अनर्थ टळला

मुंबई : मुंबईच्या मोनोरेलला लागलेले अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. चेंबूर ते वडाळा मार्गावर नव्या मोनोरेल गाडीची चाचणी…

1 17 18 19 20 21 114