Browsing: ठाणे

ठाणे
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पाहिलीपासून लष्करी प्रशिक्षण दिले जाणार – दादा भुसे

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण दिले जाणार, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली…

आंतरराष्ट्रीय
दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे

लायबेरिया : दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची…

कोकण
रत्नागिरीत ६१ लाखाची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला दिल्लीत अटक

रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादीची ६१ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्याला रत्नागिरी…

कोकण
जिजाऊ संस्थेचे काम थक्क करणारे – नितेश राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांनी कोकणासह महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेव्हा जेव्हा जिजाऊ…

कोकण
मातृमंदिरच्या गोकुळसाठी ५० लाखाचा निधी देणार – उदय सामंत

रत्नागिरी : मातृमंदिरच्या गोकुळ अनाथालयासाठी ५० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. देवरूख मातृमंदिरच्या गोकुळ अनाथालय बालगृहाच्या…

कोकण
कोकणातील शेतकऱ्यांनी गटशेती करावी – एकनाथ शिंदे

रत्नागिरी : कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातील शेतीक्षेत्र छोटे आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवले पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार…

ठाणे
जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु – मंगलप्रभात लोढा

मुंबई : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार…

ठाणे
कुस्तीपटू सुधीर पुंडेकर यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा अंत्योदय पुरस्कार प्रदान

ठाणे : साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जागतिक दर्जाचे कुस्तीपटू सुधीर पुंडेकर यांना डी. एच. गोखले व श्यामला गोखले धर्मादाय न्यास पुरस्कृत…

कोकण
सामाजिक कार्यात महिलांना संधी मिळायला हवी – कैलाश म्हापदी

ठाणे : सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढायला हवा. त्यांना संधी दिली तर तुमच्या इमारती निधीला ती नक्कीच रुपया आणून…

आंतरराष्ट्रीय
धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा !

– खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावरून आवाहन – दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता; पाकिस्तानला थेट इशारा – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा…

1 28 29 30 31 32 114