Browsing: ठाणे

ठाणे
तर विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य – राज्यपाल

मुंबई : पूर्वीच्या तुलनेत आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित…

ठाणे
स्वारगेट बलात्कार प्रकरणात डीएनए अहवालाची प्रतीक्षा

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून…

ठाणे
कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने कुणाल कामराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच आक्रमक…

ठाणे
कापसाची आवक अडीच हजार क्विंटल, भाव ७२५० रुपयांपर्यंत

अमरावती : रब्बीतील प्रमुख पिकांमध्ये कापसाचा समावेश होतो. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून कापसाचा दर समाधानकारक मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर…

ठाणे
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा – सरनाईक

मुंबई : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे…

ठाणे
कुणाल कामराचे बँक खात्यासह सीडीआर तपासले जाणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी आता नव्या वादाला…

ठाणे
शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत – राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेद्वारे शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न…

ठाणे
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं

पालघर : सावत्र बापाने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्यानं एका मुलीने त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केल्याची घटना नालासोपाऱ्यामध्ये…

ठाणे
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव

नागपूर : उपराजधानी नागपूर येथील दोन गटात झालेल्या दंगलीची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींकडूनच नुकसानीचा खर्च वसुल…

1 65 66 67 68 69 114