Browsing: हायलाइट्स

आंतरराष्ट्रीय
पंतप्रधानांकडून आझाद यांच्या प्रकृतीची चौकशी, दूरध्वनीहून साधला कुवैतच्या रुग्णालयात संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवरून संवाद…

महाराष्ट्र
जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा – उपराष्ट्रपती

मुंबई : “जनसंख्या विज्ञान, लोकशाही आणि सांस्कृतिक विविधता हे नवभारताचे आत्मिक स्तंभ आहेत. या त्रिसूत्रीचा अभ्यास आणि तिचे संरक्षण ही…

ट्रेंडिंग बातम्या
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

* अशोक सराफ, डॉ .मनोहर जोशी यांना मरणोत्तर नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी…

महाराष्ट्र
दुर्लक्षित केल्या गेलेल्या थोर विभूतींचे कार्य नवीन पिढीसमोर आणावे – राज्यपाल

मुंबई : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांसह अनेक महान क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार,…

आंतरराष्ट्रीय
परदेशी वस्तू खरेदी करू नका, पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

– मेड इन इंडिया ब्रँडचा अभिमान वाटला पाहिजे गांधीनगर : देशाचे नागरिक म्हणून तुम्ही सर्वांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एक काम केले…

आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानच्या विनंतीवर झाला युद्धविराम- एस. जयशंकर

बर्लिन : पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवर भारत-पाकिस्तान युद्धविराम झाल्याचे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. जर्मनीत बोलताना त्यांनी ही माहिती…

आंतरराष्ट्रीय
देश आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे – पंतप्रधान

अहमदाबाद : जनतेच्या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रती माझ्या समर्पणाला बळ दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे…

आंतरराष्ट्रीय
“ऑपरेशन सिंदूर”च्या यशस्वीतेसाठी एकनाथ शिंदेंनी एनडीए बैठकीत मांडला गौरवाचा ठराव

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आज नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते…

आंतरराष्ट्रीय
ऑपरेशन सिंदूर हे दृढनिश्चय, धैर्य आणि बदलत्या भारताचे चित्र – पंतप्रधान

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र…

महाराष्ट्र
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

1 208 209 210 211 212 528