Browsing: हायलाइट्स

हायलाइट्स
मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

नवी मुंबई – विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे…

हायलाइट्स
उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उध्वस्त झाला होता

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना खडसावले दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल स्थानी महाराष्ट्र वसुली मुक्त – समृद्धीच्या मार्गावर मुंबई…

हायलाइट्स
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार

नवी दिल्ली – राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. त्याच वक्तव्याला संसदेत थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनीही आक्षेप…

हायलाइट्स
आधी शिव्या, नंतर बोट तोडून टाकण्याची भाषा; अंबादास दानवे आक्रमक

मुंबई – लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधताना वक्तव्य केले की,…

हायलाइट्स
नेपाळमध्ये राजकीय भूंकप, प्रचंड सरकार कोसळण्याची शक्यता?

काठमांडू – नेपाळमधील पंतप्रधान पुष्प कमल दल प्रचंड आणि त्यांच्या पक्षाच्या सरकारला धोका निर्माण झाला आहे. नेपाळी काँग्रेस आणि नेपाळी…

हायलाइट्स
महायुती एकत्र निवडणुका लढविणार; बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई – भाजपाचे नवनियुक्त प्रदेश प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी असलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपाची…

हायलाइट्स
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करप्रमुखपदाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली – जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारतीय लष्कराची कमान हाती घेतली. यासह ते भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख…

हायलाइट्स
यंदाच्या अर्थसंकल्पात लालपरी दुर्लक्षित

७७ वर्षांपासून सेवेत, विकास कामे आणि नव्या गाड्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही मुंबई : अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात…

हायलाइट्स
तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे, बीडच्या माजी आमदाराला धमकी

मुंबई : बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांसह एक स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल…

हायलाइट्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान पुणे – टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली,…

1 289 290 291 292 293 332