Browsing: हायलाइट्स

महाराष्ट्र
मुरबाडमध्ये अवैध दगडखाणीवर स्फोटकांची आतिषबाजी

हादरे भुकंपाचे कि स्फोटकांचे नागरिक संभ्रमात, माळशेज हायवे वरून रोजच शेकडो डंपरातुर अवैद्य रेतीची वाहतुक मुरबाड : भिमाशंकर, कळसुबाई, हरिचंद्रगड…

महाराष्ट्र
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री

नागपूर : विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस…

महाराष्ट्र
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार…

महाराष्ट्र
ठाणे, भाईंदरला जोडणाऱ्या जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथगतीने – खा. नरेश म्हस्के

मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या संदर्भात संसदेत नियम…

महाराष्ट्र
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण मिळवून द्या – खा. नरेश म्हस्के

नवी दिल्ली : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कणखर हिंदूत्व एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी जतन केल्याचे प्रामुख्याने पहावयास मिळत. मग…

वैशिष्ट्यपूर्ण
सत्तेची नशा 

सत्तेची नशा ही इतर कोणत्याही नशेपेक्षा खूपच वाईट असते. एकदा सत्तेची सवय झाली की ती मरेपर्यंत प्रत्येकाला हवी असते. आपल्यानंतर…

महाराष्ट्र
अल्पकालावधीचे अधिवेशनामुळे जनतेचा अपेक्षाभंग – नाना पटोले

नागपूर : नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग…

महाराष्ट्र
मणिपूरमध्ये लवकरच परिस्थिती ठीक होईल – अमित शाह

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये लवकरच परिस्थिती ठीक होईल असे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे. मणिपूर…

महाराष्ट्र
इस्कॉन मंदिर लोकार्पणास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

मुंबई : नवी मुंबई शहरातील इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ ते १५…

मुंबई
उद्धव ठाकरेंनी आमच्यासह जनतेचाही विश्वासघात केला – अमित शाह

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आमच्याबरोबर विश्वासघात केला होता, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने विकासाचे जी…

1 296 297 298 299 300 463