Browsing: हायलाइट्स

हायलाइट्स
प्रकाश आंबेडकरांचे सर्व मतदारसंघात डिपॉझिट जप्त

मुंबई- लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व आण ‘वंचित फॅक्टर’ निष्प्रभ ठरला. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत लढवलेल्या ३८ जागांवर…

हायलाइट्स
शिक्षक, पदवीधर निवडणूक मतदान वेळेत अखेर वाढ !

नवी मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची वेळ जाहीर केली आहे.या…

हायलाइट्स
विखेंच्या त्रासाला कंटाळून भाजपा नेत्यांची लंकेंना मदत

अहमदनगर – सुजय विखे यांच्या त्रासाला कंटाळून भाजपाच्या अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना मदत केली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार…

हायलाइट्स
निलेश लंके यांचे सहकारी झावरेंवर प्राणघातक हल्ला ! गाडी फोडली

अहमदनगर- अहमदनगरच्या पारनेरमधील बसस्थानकासमोर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.…

हायलाइट्स
चंद्रकांत पाटलांची बारामतीत येऊन शरद पवारांना संपविण्याची भाषा चुकीची

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात नंणद सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. बारामती राखण्यात सुप्रिया…

हायलाइट्स
राज्यातील आचारसंहिता संपली

मुंबई – शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा…

हायलाइट्स
पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींपेक्षा जास्त चांगला पर्याय

पाटना – लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाचं बहुमत हुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्या लागत…

हायलाइट्स
लाच देण्यासाठी सुरू केले ईएमआय सुविधा

गांधीनगर – मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झाली आहे. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली.…

हायलाइट्स
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या शेवटच्या दिवशी आलेले एक्झिट पोल आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

हायलाइट्स
मोदी ३.० फार काळ टिकणार नाही, निर्मला सीतारामन यांच्या पतीचे रोखठोक मत

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. एनडीए बहुमताच्या आकड्यावर…

1 434 435 436 437 438 459