
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई – कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजी नगर…