जायकवाडीत केवळ ११ टक्केच पाणीसाठा..मराठवाडा – विदर्भातील २८ धरणांनी तळ गाठला
(अनंत नलावडे ) मुंबई – महाराष्ट्रात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे.अशातच राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याअभावी पाणीपुरवठा अनेक छोटी मोठी धरणे…