Browsing: महाराष्ट्र

ठाणे
“यंदा सरासरीहून ७ ते १७ टक्के अधिक पाऊस”- मुख्यमंत्री

मुंबई : यावर्षी राज्यात सरासरीहून ७ ते १७ टक्के अधिक पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खरीप…

ठाणे
खा. नरेश म्हस्के यांनी केली भाईंदर आणि मिरारोड रेल्वे स्थानकाची पाहणी

ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर आणि मिरारोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना…

महाराष्ट्र
भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करा – नाना पटोले

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या…

मनोरंजन
आशुतोष गोवारीकर एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार ‘एप्रिल मे ९९’मध्ये

मुंबई : उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची…

मनोरंजन
दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’ कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५…

महाराष्ट्र
भुजबळ आणि माझ्यात मतभेद नसल्याची कोकाटेंकडून स्पष्टोक्ती

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज शपथविधी झाला. भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे…

महाराष्ट्र
छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज (दि. २० मे) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना…

मनोरंजन
गायक, कलावंतांनी कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे – पं. अजय पोहनकर

पुणे : आजच्या युवा पिढीला ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. गायकांनी भूतकाळात न जागता बदल मान्य केले पाहिजेत. आज कराओके…

मनोरंजन
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव २०२५’ मध्ये दोन मोठ्या घोषणा

मुंबई : अनेक वर्षं झी मराठीने आपली ओळख आपल्या कथा, मालिकांमधून जपली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही वाहिनी,…

मनोरंजन
टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटाने भारतात केली भरघोस कमाई

मुंबई : भारतात हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ खूप जास्त आहे. भारतात असणा-या क्रेझमुळेच अनेक चित्रपट प्रथम भारतात आणि नंतर परदेशात प्रदर्शित…

1 168 169 170 171 172 380