Browsing: राष्ट्रीय

नाशिक
खडकाळ जमिनीवर बहरली सेंद्रिय पद्धतीने कर्टूल्याची यशस्वी शेती

इगतपुरी : बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु…शेतकऱ्यांचा विकास करण्या प्रगत शेतीची कास धरू …ह्यातील प्रत्येक शब्द जिवंत ठेवण्यासाठी…

महाराष्ट्र
द्वंद्वाची उत्तरे मिळतात तेच खरे प्रभावी साहित्य : डॉ. नीलम गोऱ्हे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव पुणे : माणसाच्या मनातील द्वंद्वाची उत्तरे जेव्हा साहित्यातून सापडतील तेव्हाच…

महाराष्ट्र
मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा – अजित पवार

पुणे : येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो…

महाराष्ट्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ” – मुख्यमंत्री

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम सिस्टीम” विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य…

महाराष्ट्र
गडकिल्ल्यांचं नीट संवर्धन, देखभाल आणि नूतनीकरण करणं बंधनकारक – राज ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

महाराष्ट्र
धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लागले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरणार – मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील १ हजार ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यात १,१४९ मस्जिद, ४८ मंदिरे, १० चर्च,…

महाराष्ट्र
रोहित पवारांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

एमएससीबी बँक गैरव्यवहाराचे प्रकरण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही जणांविरोधात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने…

महाराष्ट्र
स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला नवे बळ; ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाने (आयएएफ) काल ११, जुलै रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-३०…

पुणे
पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात ११ व्या दहशतवाद्याला बेड्या

पुणे : इप्रूव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) म्हणजे बॉम्ब बनविण्याचे व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण देणार्‍या इसिसच्या आणखी एका दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास…

महाराष्ट्र
छत्रपतींचे १२ किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये , पंतप्रधान व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र…

1 102 103 104 105 106 266