Browsing: राष्ट्रीय

महाराष्ट्र
‘कोंकण-२५’ नौदल सराव यशस्वी; भारत-यूकेचे समुद्रसहकार्य बळकट

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्या नौदलांनी संयुक्तपणे राबवलेला ‘कोंकण-२५’ हा द्विपक्षीय नौदल सराव यशस्वीरित्या पूर्ण झाला…

महाराष्ट्र
“भारताविरुद्ध आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही” – अमीर खान मुत्ताकी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताच्या दौऱ्यावर असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी भेट घेतली. त्यांनी स्पष्टपणे…

आंतरराष्ट्रीय
भारताकडून काबूलमध्ये दूतावास उघडण्याची केली घोषणा

नवी दिल्ली : भारताने अफगाणिस्तानसोबत पूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा बहाल केले असून काबूलमध्ये दूतावास सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.…

मुंबई
कफ सिरप प्रकरणात मृतांचा आकडा २३ वर

औषध कंपनीचा मालक ट्रान्झिट रिमांडवर छिंदवाडात भोपाळ : मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे झालेल्या किडनीच्या संसर्गामुळे आतापर्यंत २३ मुलांचा मृत्यू…

महाराष्ट्र
दूरदर्शनवरून महाकाव्य ‘महाभारत’चे पुन्हा लवकरच प्रक्षेपण

नवी दिल्ली : कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्कने भारताच्या सर्वात लोकप्रिय महाकाव्यांपैकी एक असलेल्या – ‘महाभारता’ची कृत्रिम प्रज्ञा आधारित एक अभूतपूर्व पुनर्कल्पना…

महाराष्ट्र
जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार – मुख्यमंत्री

मुंबई : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल…

महाराष्ट्र
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ अध्यक्षपदी गजानन किर्तीकर, कार्याध्यक्षपदी श्रीकांत शिंदेंची नियुक्ती

स्थानिकांना न्याय देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ पुन्हा जोमाने उभी राहणार – एकनाथ शिंदे मुंबई : स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या…

महाराष्ट्र
नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज नाशिकच्या कुंभमेळाव्यातून मलई लाटण्याची महायुतीत स्पर्धा, पालकमंत्री…

महाराष्ट्र
ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय…

महाराष्ट्र
भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद – प्रा. राम शिंदे

बार्बाडोस : भारतातील डिजिटल परिवर्तन ही संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रगतीने लोकशाही व्यवस्था आणखी…

1 10 11 12 13 14 254