Browsing: राष्ट्रीय

महाराष्ट्र
सुबोध भावेच्या वाढदिवशी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा…

महाराष्ट्र
धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांबद्दल हेमा मालिनी यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत, जिथे त्यांची प्रकृती गंभीर आहे.…

महाराष्ट्र
अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा घेण्यास नकार

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच याबाबत…

महाराष्ट्र
श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव सोहळा शांततेत

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात या हंगामातील दक्षिणायन किरणोत्सव सोहळा विना अडथळा पार पडला. आज सोमवारी मावळतीची…

महाराष्ट्र
दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली; केंद्राने ग्रेप ३ निर्बंध लादले

नवी दिल्ली : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत तीव्र घसरण झाल्यानंतर, केंद्र सरकारने मंगळवारी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) मध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन…

ठाणे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

१२२ सदस्यांसाठी ३१ प्रभाग, १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण…

महाराष्ट्र
वाघांच्या भूमीत आराम आणि समकालीन आदरातिथ्यामध्ये एक नवीन बेंचमार्क

चंद्रपूर : सयाजी हॉटेल्सने चंद्रपूरमधील एनराईज बाय सयाजीच्या लाँचिंगची घोषणा केली, ज्यामुळे महाराष्ट्रात समूहाची उपस्थिती आणखी मजबूत झाली. आराम, शैली…

महाराष्ट्र
दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषींना सोडले जाणार नाही, आम्ही घटनेच्या तळाशी जाऊ – पंतप्रधान

नवी दिल्ली : भुटानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या कार स्फोटाबद्दल दु:ख व्यक्त केले असून…

महाराष्ट्र
दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही: राजनाथ

नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाला ठामपणे आश्वासन दिले की, या दुःखद घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना…

महाराष्ट्र
दिल्ली बॉम्बस्फोट : डॉ. उमरने घाईगडबडीत केला बॉम्बस्फोट

फरीदाबादच्या छापेमारीमुळे घाबरला होता दहशतवादी नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात…

1 26 27 28 29 30 297