Browsing: राष्ट्रीय

ट्रेंडिंग बातम्या
शातिर द बिगीनींग चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

मुंबई : तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल…

ट्रेंडिंग बातम्या
‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.…

ट्रेंडिंग बातम्या
छत्तीसगड : ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त

छत्तीसगड : नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडच्या करेगुट्टा टेकडीवर झालेल्या कारवाईत छत्तीसगड पोलिसांनी ३१ हून अधिक नक्षलवाद्यांचा…

महाराष्ट्र
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत…

ट्रेंडिंग बातम्या
यूपीएससीच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी…

ट्रेंडिंग बातम्या
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे “भूषण” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी “भूषण” आहे, अशा शब्दात…

ट्रेंडिंग बातम्या
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा परिपूर्ण तात्विक जीवन जगल्या – ॲड.आशिष शेलार

मुंबई : ज्येष्ठ गायिका पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. यंदाचे वर्ष ‘माणिक वर्मा फाउंडेशनच्या…

ट्रेंडिंग बातम्या
“अमरावतीत वकिलांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर”

अमरावती : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ…

ट्रेंडिंग बातम्या
‘आंबट शौकीन’ चा धमाल टीझर प्रदर्शित

मुंबई : काही दिवसांपूर्वीच धमाल आणि जबरदस्त किस्से यांचा मनसोक्त डोस घेऊन येणाऱ्या ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित…

ट्रेंडिंग बातम्या
मरीन ड्राइव्हवर महिलेची आत्महत्या; वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसाचा शूर प्रयत्न

मुंबई : मरीन ड्राइव्ह येथे एक हृदयद्रावक घटना घडली. एका ४३ वर्षीय महिलेने भरतीच्या वेळी समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा…

1 69 70 71 72 73 163