Browsing: राजकारण

राजकारण
“राज ठाकरे भाजपाचं स्क्रिप्ट वाचतात, करमणुकीसाठी निवडणुकीआधी इव्हेंट

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसंच ते महायुतीसाठी सभाही घेत आहेत. कळवा या…

राजकारण
मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे ‘अग्निपथ’, ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं

ठाणे – नरेंद्र मोदींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास म्हणजे हरिवशंराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेप्रमाणे असून ते जे बोलतात ते करतात अशी…

राजकारण
मुंबईत नरेंद्र मोदींचा रोड शो; मुंबईकरांच्या मार्गात बदल

मुंबई – लोकसभा निवडणूक 2024चा पाचवा टप्पा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा 20 मेला होणार आहे. अशामध्ये पाचव्या टप्प्यात आता मुंबईतील…

राजकारण
दक्षिण भारतात आम्ही सर्वात मोठा पक्ष असू, शहांचा दावा

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण भारतात यावेळी…

राजकारण
नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचार फेरीत अभिनेते गोविंदा यांचा सहभाग

ठाणे – ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा हे मंगळवारी सायंकाळी प्रचार फेरीत…

राजकारण
वर्तकनगर रहिवाशांचा मतदान बहिष्काराचा इशारा

ठाणे : वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.…

राजकारण
निलेश सांबरे यांच्या जिजाऊत जोरदार इनकमिंग…

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे…

राजकारण
राज्यातील रिक्षा चालकांसाठी महामंडळाची स्थापना करणार…डॉ.श्रीकांत शिंदेंची घोषणा.

कल्याण : राज्यातील रिक्षा चालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली…

राजकारण
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. विशेष म्हणजे, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या पहिल्याच निवडणुकांबाबत लोकांमध्ये…

1 152 153 154 155 156 177