Browsing: राजकारण

महाराष्ट्र
इंडि आघाडीच्या बैठकीला शरद पवार गैरहजर पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावरही पवारांची स्वाक्षरी नाही

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडि आघाडाची आज, मंगळवारी दिल्लीत आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अनुपस्थित होते. तसेच…

कोकण
जिजाऊ संस्थेचे काम थक्क करणारे – नितेश राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांनी कोकणासह महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेव्हा जेव्हा जिजाऊ…

महाराष्ट्र
महिलांच्या तक्रार निवारणासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध – रुपाली चाकणकर

नाशिक : महिलांचे समाजातील स्थान उंचविणे, महिलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देणे व महिला विषयक कायद्याची परिणामकारक सनियंत्रण…

महाराष्ट्र
शेतकऱ्यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान…

महाराष्ट्र
ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली – अमित शाह

मुंबई : आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्ष…

महाराष्ट्र
कर्नाटकात भाजपच्या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

बंगळूरू : कर्नाटकातील भाजपच्या २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया’ केल्याच्या आरोपावरुन आमदार एसटी सोमशेखर आणि ए…

आंतरराष्ट्रीय
राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार राजस्थानच्या बिकानेर येथे भेट दिली यावेळी झालेल्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत विरोधी…

महाराष्ट्र
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?” – जयराम रमेश

नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर…

महाराष्ट्र
भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करा – नाना पटोले

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या…

महाराष्ट्र
भुजबळ आणि माझ्यात मतभेद नसल्याची कोकाटेंकडून स्पष्टोक्ती

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज शपथविधी झाला. भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे…

1 2 3 4 5 95