Browsing: आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय
रशियाचे राष्ट्रपती पुतिन ४-५ डिसेंबर भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीची तारीख निश्चित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पुतिन ४ आणि…

आंतरराष्ट्रीय
“दितवाह” चक्रीवादळामुळे बाधित श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात

नवी दिल्ली : चक्रीवादळ दितवाहमुळे श्रीलंकेत झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी बाधित…

आंतरराष्ट्रीय
कठोर परिश्रमांमुळे क्रीडाक्षेत्राव्यतिरीक्त जीवनात इतर क्षेत्रातही यश मिळते – पंतप्रधान

नवी दिल्‍ली : आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करत त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाने पुढे जाणारे लोक…

आंतरराष्ट्रीय
कोलंबोत आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू प्रदर्शनात आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी सहभागी

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाने, कोलंबो येथे दिनांक २७ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित केलेल्या, आंतरराष्ट्रीय जहाज प्रदर्शनात (फ्लीट…

आंतरराष्ट्रीय
भारत-युएई यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचा १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा पार

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी…

आंतरराष्ट्रीय
अमृतपाल सिंगला पॅरोल देण्यास पंजाब सरकारचा नकार

चंदीगड : आसामच्या डिब्रूगढ जेलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत बंदिस्त असलेला खडूर साहिबचा अपक्ष खासदार अमृतपाल सिंग याने संसदेच्या…

आंतरराष्ट्रीय
आम्हाला भारताच्या सुरक्षेवर पूर्ण विश्वास आहे – बेंजामिन नेतन्याहू

नवी दिल्ली : इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा भारत दौरा स्थगित झाल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. काही वृत्तांमध्ये असा…

आंतरराष्ट्रीय
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी पुढील वर्षी येणार भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी पुढील वर्षी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या जी-२० शिखर परिषदेनंतर द्विपक्षीय…

आंतरराष्ट्रीय
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भारत दौरा रद्द

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या वर्षाच्या अखेरीस होणारा भारतीय दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे. दिल्लीमध्ये…

आंतरराष्ट्रीय
प्रेयसीला स्वाट टीम संरक्षण दिल्याबद्दल एफबीआय प्रमुख सापडले अडचणीत

वॉशिंग्टन : भारतीय मूळ असलेले अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एफबीआय)चे प्रमुख काश पटेल आपल्या गायिका गर्लफ्रेंड अ‍ॅलेक्सिस विल्किन्स हिला हाय-प्रोफाइल…

1 6 7 8 9 10 44