अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन 0 By 1 महाराष्ट्र on December 25, 2024 महाराष्ट्र, मुंबई नागपूर : दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी, नागपूर येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
October 29, 2025 0 महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी कमान धोकादायक; पाच फूट रॉड कोसळला, सुदैवाने अनर्थ टळला!