आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार 0 By 1 महाराष्ट्र on December 12, 2024 ठाणे, महाराष्ट्र, मुंबई आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष अभिजित देवोकटे पाटील यांनी जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार केला. यावेळी निखिल काळे, संकेत जगताप, गौरव कुंजीर, तुषार धायगुडे उपस्थित होते.
December 15, 2025 0 राज्यातील महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू, २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान