Gen Z सोबत गप्पा …..“नायक स्टाईल” शिवसेनेचे एकनाथ शिंदे आपले वाटतात कारण 👉 Because work > words.

0

Gen Z loud speeches वर नाही जात.
ते म्हणतात vibe नाही — त्यांना verification हवी असते आणि म्हणूनच
शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची working-hero स्टाईल
त्यांच्याकडे लक्ष वेधून घेते.

🟠 नायक म्हणजे perfect नाही — present असणारा माणूस
Gen Z ला नुसताच flawless leader नकोय तर
त्यांना हवाय:
• शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसारखा कायम ground वर दिसणारा
• संकटात सोबत दिसणारा
• फाइलपेक्षा माणसाला जवळ ठेवणारा

Flood असो, रस्ता असो, आरोग्य असो —
For them 👉 Eknath Shinde’s presence matters.

🛣️ काम दिसलं की trust तयार होतं
आम्ही reels पाहतो, पण reality जगतो.
Infrastructure, connectivity, relief work.
एकनाथ शिंदे केवळ timelines वर नाही, तर field वर दिसत असल्याने आमच्या आयुष्यात खुप काही फरक पाडतं.

Gen Z म्हणतेय त्यांना hero worship नाही,
पण एकनाथ शिंदे यांच्या कामातून दिसलेला delivery respect आहे.

💼 एकनाथ शिंदे यांची Politics with practicality
Ideology महत्त्वाची आहे.
पण survival जास्त महत्त्वाचं आहे.
• नोकऱ्या
• शहरी सुविधा
• स्थैर्य
• निर्णयक्षमता

Eknath Shinde style politics
“theory” पेक्षा “execution” वर भर देते —
आणि ते Gen Z ला relatable वाटतं.

🚨 एकनाथ शिंदे यांचे Crisis Leadership hits different…..
Normal days मध्ये सगळेच बोलतात.
Crisis मध्ये:
• कोण उभं राहतं
• कोण निर्णय घेतं
• कोण blame game टाळतं
हे ते observe करतात त्यात त्यांना Eknath Shinde जवळचे दिसतात.
आणि म्हणून त्यांना Gen Z forget करत नाही.

🗣️ Strong ≠ disconnected
Strong leadership म्हणजे arrogant नसणं.
Ground connect, simple language, directness —
ही शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची alpha-but-accessible style
Gen Z ला भावते.

🟠 शिवसेना = roots + reality
Gen Z global आहे,
पण rootless नाही.

मराठी अस्मिता, मुंबईसाठी सोबत उभं राहणं,
आणि त्याचवेळी modern governance —
हा mix Gen Z ला outdated वाटत नाही,
balanced वाटतो.
म्हणूनचं शिवसेना व एकनाथ शिंदे जवळचे वाटतात.

ते म्हणतात आम्हाला देव नकोय,आम्हाला एकनाथ शिंदेंसारखा रस्त्यावर काम करणारा आपला माणूस मुंबईसाठी हवाहवासा वाटतो.

केवळ Hero Speeches नाही, तर Eknath Shinde यांची Working Responsibility Hero म्हणून भावते.

आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे नायक स्टाईल + लोककार्य = Gen Z connect.


🖊️ विश्लेषण:
दिनेश शिंदे
मिडिया समन्वयक
शिवसेना पक्ष

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech