दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

0

डोंबिवली : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech