फोटो गॅलरी : आपला मतदानाचा हक्क 0 By 1 महाराष्ट्र on November 20, 2024 विशेष माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. पत्नी स्मिता महेश सावंत , मुलगा सार्थक व मुलगी जान्हवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
August 4, 2025 0 वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत – मुख्यमंत्री