फोटो गॅलरी : आपला मतदानाचा हक्क 0 By 1 महाराष्ट्र on November 20, 2024 विशेष माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. पत्नी स्मिता महेश सावंत , मुलगा सार्थक व मुलगी जान्हवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
September 12, 2026 0 स्टार हेल्थने वाशी, नवी मुंबई येथे नवीन झोनल ऑफिससह मुंबई एमएमआरमधील उपस्थिती अधिक दृढ केली