मुख्यमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 0 By 1 महाराष्ट्र on July 22, 2024 राजकारण मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, समन्वयक आशिष कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते.
March 9, 2026 0 भारतीय क्रिकेट संघात संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा उत्कृष्ट मिलाफ – मुख्यमंत्री