मुख्यमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 0 By 1 महाराष्ट्र on July 22, 2024 राजकारण मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, समन्वयक आशिष कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते.
October 21, 2026 0 श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर संत-महंतांच्या उपस्थितीत १८ वा दसरा मेळावा उत्साहात संपन्न!