मुख्यमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 0 By 1 महाराष्ट्र on July 22, 2024 राजकारण मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, समन्वयक आशिष कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते.
April 28, 2025 0 दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार द्या, सुप्रियाताई सुळें यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
April 23, 2025 0 मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त ” प्रवास ” या जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन – पुर्वेश सरनाईक