Browsing: शहर

खेळ
आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ७ ठार, अनेक जखमी

चेन्नई : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे…

महाराष्ट्र
सिक्कीम भूस्खलनात भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब हवामान आणि खडतर भूभागातून पायीच वाट काढत…

महाराष्ट्र
प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी पंकजा मुंडे यांचा पुढाकार

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी सकाळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून…

खान्देश
जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने तेजीत

जळगाव : सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. यामुळे सोन्याने…

महाराष्ट्र
मुंबईतील म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना भाडे मिळणार – संजीव जयस्वाल

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर…

महाराष्ट्र
प्रत्येकाला रिवाजानुसार सण साजरे करण्याची मुभा- रविंद्र चव्हाण

नागपूर : राज्यात प्रत्येक जाती,पंथ आणि धर्माच्या लोकांना त्यांच्या परंपरा आणि रिवाजानुसार सण साजरे करण्याची मुभा असून हीच भाजपची भूमिका…

महाराष्ट्र
मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे सत्र सुरुच आहे. कंपनीने ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले…

आंतरराष्ट्रीय
ऑस्ट्रेलियातील भारतीय व्यक्तीला अटक करताना गंभार दुखापत

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करताना पोलिसांनी त्याच्या मानेवर गुडघा ठेवल्याने तो कोमात गेल्याची घटना घडली आहे.या…

खान्देश
सोने चांदीचे दर पुन्हा उच्चांकीच्या दिशेनं

जळगाव : रशिया आणि यूक्रेन यांचे युद्ध जवळजवळ दोन-अडीच वर्षे झाले सुरुच असून यातच यूक्रेनने रशियाच्या ४० लष्करी विमानांवर हल्ला…

खान्देश
माझ्या सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले – आ. एकनाथ खडसे

जळगाव : शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एक गंभीर आरोप केले आहे.ज्यामुळे…

1 306 307 308 309 310 534