Browsing: राष्ट्रीय

ट्रेंडिंग बातम्या
धर्म, संस्कृती आणि मानवतेच्या एकतेचा दीप ठाण्यात प्रज्वलित

ठाण्यातील त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती त्रिमंदिरातून जगाला विश्वशांतीचा संदेश ठाणे : धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या…

ट्रेंडिंग बातम्या
प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई : अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा…

ट्रेंडिंग बातम्या
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नेत्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा…

ट्रेंडिंग बातम्या
सुनेत्रा पवार बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळात मोठी पोकळी…

ट्रेंडिंग बातम्या
सुनेत्रा पवारांनी सोडले राज्यसभा सदस्यत्व

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला…

ट्रेंडिंग बातम्या
आयआयएफटीने पटकावला टाईम्स बी-स्कूल रँकिंग २०२६ मध्ये प्रथम क्रमांक

नवी दिल्‍ली  : आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक व्यवसाय क्षेत्राशी संबंधित शिक्षण देणाऱ्या भारतीय परकीय व्यापार संस्थेने(आयआयएफटी) टाईम्स बी-स्कूल रँकिंग २०२६…

ट्रेंडिंग बातम्या
दिल्लीला प्रदुषणाचा विळखा कायम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये धुके कमी झाल्यामुळे पावसाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण आता दिल्ली आणि इतर…

ट्रेंडिंग बातम्या
पंतप्रधान मोदींनी घेतली अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. हे शिष्टमंडळ दुसऱ्या भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत…

ट्रेंडिंग बातम्या
सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल, याची चर्चा जोर…

ट्रेंडिंग बातम्या
तृणमूल काँग्रेसचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ : अमित शाह

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आरोप…

1 … 179 180 181 182 183 … 530