Browsing: राजकारण

महाराष्ट्र
महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट – अतुल सावे

मुंबई : राज्यातील ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन आणि ग्राहक सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. भविष्यात महाराष्ट्राला…

महाराष्ट्र
श्रीक्षेत्र संतपीठ, पैठण येथील मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संतपीठातील विकासासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता मुंबई : समाजात संतांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा प्रसार घडविण्यासाठी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र…

महाराष्ट्र
हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार?

नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता…

महाराष्ट्र
राजद-काँग्रेस आघाडी क्रूरता, कट्टरता, कुशासन आणि भ्रष्टाचाराने भरलेली : नरेंद्र मोदी

पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजद-काँग्रेस आघाडीवर जोरदार हल्ला…

ट्रेंडिंग बातम्या
तनिष्कचे नवे ‘मृगांक’ फेस्टिव कलेक्शन – जे तुम्हाला दैवी जगाची सैर घडवते

काल्पनिक आकृतिबंध, नाट्यमय छायाचित्रे आणि फॅशनला प्राधान्य देणारी डिझाइन भाषा वापरून, तयार करण्यात आलेले ‘मृगांक’ सणासुदीच्या दागिन्यांमध्ये अचाट कल्पना आणि…

मनोरंजन
संघाला शुभेच्छा दिल्यामुळे संजय दत्त टार्गेट

काँग्रेसकडून करण्यात आली शिवीगाळ मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकी स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल अभिनेता संजय दत्त याला विखारी टीकेचा…

मुंबई
बरेली हिंसाचार : मौलाना तौकीर रझासह ८ जणांना अटक

लखनऊ : ‘आय लव्ह मोहम्मद’ वादाच्या पार्श्वभूमीवर बरेलीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बरेली पोलिसांनी शनिवारी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे…

महाराष्ट्र
सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार घोषित केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची…

महाराष्ट्र
मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. वरळीकरांनी याचे संकेत आधीच दिले…

महाराष्ट्र
विणकर बांधवांना पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – भुजबळ

येवला : हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारच्या वतीने विणकर बांधवांच्यांविकासासाठी विविध…

1 103 104 105 106 107 201