Browsing: ट्रेंडिंग बातम्या

ट्रेंडिंग बातम्या
मनरेगा कमकुवत केल्याने गावांची सत्ता हिरावून घेतली जातेय : सिद्धरामय्या

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर गावांची सत्ता हिरावून घेण्याचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा…

ट्रेंडिंग बातम्या
काँग्रेसची ८ जानेवारीपासून देशभरात ‘मनरेगा बचाओ संग्राम’ मोहिम

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने शनिवारी घोषणा केली की ते ८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान देशव्यापी ‘मनरेगा बचाओ संग्राम’…

ट्रेंडिंग बातम्या
छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत १४ नक्षलवादी ठार

सुकमा–बीजापूरमध्ये सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.…

ट्रेंडिंग बातम्या
मुंबईकरांसाठी आदित्य-अमित ठाकरेंकडून विविध योजना, प्रकल्पांची संयुक्त घोषणा

मुंबई : साऱ्या राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुढच्या पिढीतील दोन…

ट्रेंडिंग बातम्या
इंदूरची घटना प्रशासनासाठी लज्जास्पद : उमा भारती

नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेवर माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या उमा भारती यांनी राज्य…

ट्रेंडिंग बातम्या
दिल्लीच्या वायु गुणवत्तेत सुधार; जीआरएपी-३ चे निर्बंध हटवले

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर परिसरातील वायु गुणवत्तेत लक्षणीय सुधार झाल्याने वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) मोठा निर्णय घेतला आहे. ग्रेडेड…

ट्रेंडिंग बातम्या
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ५ जानेवारीपासून सोनी मराठी वाहिनीवर

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करण्यासाठी प्रेक्षकांवर अफाट प्रेम मिळवलेला कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” पुन्हा एकदा हास्याची धमाल…

ट्रेंडिंग बातम्या
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात ‘तिघी’ ची निवड

मुंबई : सुप्री मीडिया प्रस्तुत, कोक्लिको पिक्चर्स निर्मित व जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती.…

आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारतासोबत, बलुचिस्तानमधून जयशंकर यांना खुले पत्र

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील निर्वासित बलोच नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना एक खुले…

आंतरराष्ट्रीय
वाईट शेजाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला अधिकार – एस. जयशंकर

नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध भारत आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करेल आणि भारत आपल्या संरक्षणासाठी काय करावे किंवा काय करू नये, हे…

1 … 204 205 206 207 208 … 312