Browsing: ट्रेंडिंग बातम्या

ट्रेंडिंग बातम्या
देशभरात ३१ ऑक्टोबर पर्यंत १,८०,९०६ आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत

नवी दिल्ली : आयुष्मान आरोग्य मंदिर -एएएम पोर्टलवर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारतातील उप-आरोग्य केंद्रे आणि…

ट्रेंडिंग बातम्या
बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार

वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा नागपूर :  राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत…

ट्रेंडिंग बातम्या
आमदार कृष्णा खोपडेंना दिलेल्या धमकीची चौकशी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा नागपूर / विशेष प्रतिनिधी सभागृहात एखादा प्रश्न उचलत असताना लोकप्रतिनिधीला धमकी येणे हा विशेषाधिकाराचा भंग…

ट्रेंडिंग बातम्या
राज्यात पुन्हा हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

विक्रांत पाटील तापमानातील काही दिवसांच्या चढ-उतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. सोमवार, ८ डिसेंबर २०२५ पासून, उत्तरेकडून…

ट्रेंडिंग बातम्या
पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे

विक्रांत पाटील भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर…

ट्रेंडिंग बातम्या
वेगळ्या विदर्भाशिवाय विकासाचा अनुशेष भरुन काढणे अशक्य – वडेट्टीवार

नागपूर : वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी आग्रही…

ट्रेंडिंग बातम्या
आमचा वेगळ्या विदर्भाचा अजेंडा कायम – बावनकुळे

नागपूर : वेगळ्या विदर्भाबाबत आमची भूमिका कायम आहे. यावर आम्ही काम करत असल्याचे भाजपा नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट…

ट्रेंडिंग बातम्या
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्यांवर कठोर कारवाई करणार : केंद्रीय मंत्री नायडू

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून इंडिगोच्या संकटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. विमान प्रवासी प्रचंड अडचणीत आहेत. हजारो उड्डाणे रद्द…

आंतरराष्ट्रीय
इंडिगो संकटावर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : इंडिगोच्या उड्डाणांची मोठ्या प्रमाणावर रद्दबातल सुरूच आहे आणि सलग सातव्या दिवशीही अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. या…

ट्रेंडिंग बातम्या
इंडिगोची विमानसेवा १० डिसेंबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणांना अजूनही विलंब होतो आहे. केंद्र सरकारने डीजीसीएमार्फत इंडिगोच्या सीईओला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश…

1 … 224 225 226 227 228 … 311