आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार 0 By 1 महाराष्ट्र on December 12, 2024 ठाणे, महाराष्ट्र, मुंबई आमदार संजय केळकर यांचा जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष अभिजित देवोकटे पाटील यांनी जेजुरी संस्थांच्या वतीने सत्कार केला. यावेळी निखिल काळे, संकेत जगताप, गौरव कुंजीर, तुषार धायगुडे उपस्थित होते.
March 9, 2026 0 भारतीय क्रिकेट संघात संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा उत्कृष्ट मिलाफ – मुख्यमंत्री