Browsing: महाराष्ट्र

ट्रेंडिंग बातम्या
‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर !

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच…

ट्रेंडिंग बातम्या
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १२ एप्रिल रोजी ‘कोकणची लोकधारा’

ठाणे : कोकणची संस्कृती, परंपरा यांचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, या उद्देशाने बारटक्के फाऊंडेशन प्रस्तुत, सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि…

ट्रेंडिंग बातम्या
‘दीपज्योती’ मालिकेतून गिरीश ओक यांचा प्रभावी कमबॅक

मुंबई : झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत आपली भूमिका गाजवल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आता ‘दीपज्योती’ मालिकेतून…

आंतरराष्ट्रीय
युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगाव : मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी चढ-उतार सुरु आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या दरात घसरण…

आंतरराष्ट्रीय
जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत, आशियामध्येही सर्वत्र तेजीचा कल

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर बुधवारी जागतिक बाजारांमध्ये तेजीची चिन्हे दिसत आहेत. मागील…

ट्रेंडिंग बातम्या
मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड…

ट्रेंडिंग बातम्या
नागपुरात स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोसर…

ट्रेंडिंग बातम्या
युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाढता दबाव; केंद्राचा विशेष पत हमी योजनेचा मसुदा तयार

केंद्र सरकार उद्योगांना देणार दिलासा; संकटाला प्रतिसाद, मदत पॅकेजची शक्यता नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांप्रमाणेच, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या…

ट्रेंडिंग बातम्या
बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादांच्या कार्याची पोचपावती भव्य विजयातून मिळणार बारामती : महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे.…

ट्रेंडिंग बातम्या
बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करू नका, बावनकुळेंचे काँग्रेसला जाहीर आवाहन

अजित दादांची सावली आता बारामतीची माऊली बारामती : महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनातील ८०…

1 … 122 123 124 125 126 … 631