Browsing: आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय
सिक्कीमला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचा १३ दिवसांपासून शोध सुरु

गंगाटोक : हनीमूनसाठी सिक्कीमला गेलेल्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका कपलची कार सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. गेल्या…

आंतरराष्ट्रीय
खराब हवामानामुळे अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण एक दिवस लांबणीवर

वॉशिंगटन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. १० जून रोजी हे यान…

आंतरराष्ट्रीय
“आगळीक केल्यास पाकिस्तानात घुसून मारू”- एस. जयशंकर

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी…

आंतरराष्ट्रीय
रोहित शर्माचं एकदिवसीय कर्णधारपद धोक्यात ?

नवी दिल्ली : रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना…

आंतरराष्ट्रीय
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरन क्रिकेटमधून निवृत्त

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा तडाखेंबद फलंदाज निकोलस पुरनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी त्याने…

आंतरराष्ट्रीय
माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ११ जूनला सुटका होणार?

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ११ जून रोजी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी म्हटले…

आंतरराष्ट्रीय
तहव्वुरला कुटुंबियांशी फोनवर बोलण्याची परवानगी

नवी दिल्ली : दिल्लीच्या पटियाला कोर्टाने आज, सोमवारी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरुन एकदा…

आंतरराष्ट्रीय
केंद्रीय मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री मागासवर्गीय

मोदींनी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले ट्विट नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री हे अनुसूचित जाती (एसी)…

आंतरराष्ट्रीय
हवाईदलात होणार ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात लवकरच ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारत देखील अमेरिका, इस्त्रायल आणि…

आंतरराष्ट्रीय
शुभांशू शुक्ला उद्या घेणार अंतराळात झेप

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या अ‍ॅक्सिओम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. त्याआधी शुभांशू यांनी…

1 28 29 30 31 32 50