Author 1 महाराष्ट्र

ट्रेंडिंग बातम्या
सीडीएसएलकडून रीइमॅजिन आयडियाथॉन २.० लाँच, विद्यार्थ्यांना गुंतवणूकदार जागरूकतेचे भविष्य घडवण्याचे आवाहन

वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक २०२६ दरम्यान सुरू झालेली आयडियाथॉन २.० आर्थिक जागरूकता आणि सायबर सुरक्षेवर भर देण्यासाठी सीडीएसएलच्या रीइमॅजिन प्लॅटफॉर्मचा विस्तार…

ट्रेंडिंग बातम्या
रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी – प्रधानमंत्री

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन • रासायनिक उद्योगासाठी पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे…

मनोरंजन
माझे सासरे वकील आहेत मला या भूमिकेत पाहून त्यांना आनंद होईल – शिवानी रांगोळे

मुंबई : सध्या मराठी Zee 5 वर स्ट्रीम होत असलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ या मालिकेने आपल्या उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा, सखोल…

मनोरंजन
‘अक्का’ मध्ये कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे यांच्यात सत्तेसाठी संघर्ष; ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी ‘अक्का’ (Akka) या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या मालिकेत अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि राधिका…

मनोरंजन
ठाण्यातील गावदेवी मैदानात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’चा भक्ती-संगीताचा उत्सव

ठाणे :  महाराष्ट्राच्या लोककला आणि भक्ती-संगीताचा अनुभव घेण्याची संधी ठाणेकरांना आता लवकरच मिळणार आहे. झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक…

मनोरंजन
राम गोपाल वर्मा यांचा ‘पोलिस कंपनी’ चित्रपट ४ जून २०२७ रोजी होणार प्रदर्शित

मुंबई :  चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘पोलिस कंपनी’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची पहिली झलक (फर्स्ट लूक) सादर…

ट्रेंडिंग बातम्या
“मंगेश चिवटेंसारखा निष्ठावान कार्यकर्ता हे राजकारणातील दुर्मिळ उदाहरण ; त्यांच्या त्यागाला सलाम; — उदय सामंत, उद्योगमंत्री

शिक्षक आमदारासाठी मंगेश चिवटे यांची सन्मानपूर्वक माघार; पक्षनिष्ठा आणि मनाच्या मोठेपणाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक मुंबई : शिक्षक मतदारसंघात…

ट्रेंडिंग बातम्या
बद्रीनाथ धामचे दरवाजे १६ नोव्हेंबर रोजी होणार बंद

देहराडून : देवभूमी उत्तराखंडमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३७ वाजता हिवाळ्यासाठी बंद…

ट्रेंडिंग बातम्या
यमुनोत्री धामचे दरवाजे ११ नोव्हेंबरला होणार बंद

गंगोत्री धामचे दरवाजे १० नोव्हेंबरला अन्नकूट पर्वाच्या दिवशी हिवाळ्यासाठी बंद होणार उत्तरकाशी  :  जगप्रसिद्ध यमुनोत्री धामचे दरवाजे येत्या ११ नोव्हेंबर…

ट्रेंडिंग बातम्या
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील खोट्या माहितीला न्यायालयात आव्हान देता येणार

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली : निवडणूक उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा किंवा महत्त्वाची तथ्ये लपवल्याचा आरोप असल्यास, सामान्य…

1 2 3 4 5 6 … 934