Browsing: ट्रेंडिंग बातम्या

ट्रेंडिंग बातम्या
गोव्यात जनगणना २०२७ मधील गृहसूचीकरण कामाचा (एचएलओ) पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण

पणजी : गोवा येथे १६ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या याद्या…

ट्रेंडिंग बातम्या
कांद्याला भाव न मिळाल्याने समृद्धी महामार्गावर आंदोलन; अंबादास दानवे ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गाजवळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.…

ट्रेंडिंग बातम्या
२८८ मतदारसंघांवर शिवसेनेचे विशेष लक्ष – खासदार श्रीकांत शिंदे

राज्यस्तरीय संघटन आढावा बैठकीला नाशिकमधून सुरुवात नाशिक : शिवसेनेच्या संघटन बळकटीकरणासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषद निवडणुकांच्या तयारीसाठी…

आंतरराष्ट्रीय
सुप्रिया सुळे यांच्या मुलाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून मिळवली ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ची पदवी; सोशल मीडियावर चर्चा

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने अमेरिकेतील नामांकित न्यू…

ट्रेंडिंग बातम्या
विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण – तिसरा टप्पा’ (SIR…

ट्रेंडिंग बातम्या
रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लावरोव्ह सध्या ब्रिक्स…

ट्रेंडिंग बातम्या
पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये आता ‘वंदे मातरम’ अनिवार्य

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सकाळच्या संमेलनादरम्यान वंदे मातरम गायन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला…

ट्रेंडिंग बातम्या
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोटारसायकलवरून प्रवास

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्याचा…

ट्रेंडिंग बातम्या
दिल्लीत सरकारी कर्मचाऱ्यांना २ दिवस “वर्क फ्रॉम होम”

 पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दिल्ली सरकारचा निर्णय, मंत्र्यांच्या ताफ्यात देखील करण्यात आली कपात नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पेट्रोल बचतीच्या…

ट्रेंडिंग बातम्या
हिंसाचार संबंधित याचिकेवर युक्तीवादासाठी ममता बॅनर्जी स्वत: कोलकाता हायकोर्टात

कोलकाता : नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या निवडणूक हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात…

1 … 97 98 99 100 101 … 312