Browsing: विशेष

विशेष
पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात – आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर…

विशेष
कर्जमाफी’च्या ठिणगीने महायुतीची झोप उडाली”………!

मंत्रालयासमोर सुतळी बॉम्बचा थरार; तुपकरांच्या आंदोलनाने सरकारसमोर नवा राजकीय पेच (अनंत नलावडे) मुंबई : राज्यात मराठा आरक्षण, शेतमालाचे दर, बेरोजगारी…

ट्रेंडिंग बातम्या
आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण डॉ. अशोक वुईके

चणकापूर येथे प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात नाशिक : प्रतिनिधी आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केल्याने…

ट्रेंडिंग बातम्या
मेट्रोचा भार अखेर सरकारने उचलला……..!

(अनंत नलावडे) मुंबई : मुंबईच्या राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या फ्री प्रेस जर्नल मार्गावरील विविध राजकीय पक्षांच्या आणि शासकीय कार्यालयांच्या भाड्याचा…

विशेष
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आंतरराष्ट्रीय
मोजतबा खामेनेई अजूनही जिवंत -मार्को रुबियो

वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणची सूत्रे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या हाती आहेत. मात्र,…

ट्रेंडिंग बातम्या
स्व. दीपेश आणि स्व. शुभदा यांना भावपूर्ण आदरांजली

२ जून २०००, शुक्रवार, ज्येष्ठ अमावास्या. हा दिवस ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आणि काळजाला चिरून टाकणारा दिवस…

ट्रेंडिंग बातम्या
ईडीची वेदांता ग्रुपवर कारवाई, फेमा उल्लंघनाप्रकरणी छापेमारी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी वेदांता ग्रुपविरोधात अनेक ठिकाणी छापे टाकले. फेमा कायद्याच्या कथित उल्लंघनाप्रकरणी ईडीने उद्योगपती अनिल…

ट्रेंडिंग बातम्या
एल निनोच्या सावटाखाली मान्सून; महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता

मुंबई : देशात यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याने सरासरी पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त…

विशेष
देशात उष्णतेची लाट; नागरिकांनी काळजी घ्यावी – पंतप्रधान

नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे…

1 2 3 4 5 … 28