Browsing: राजकारण

ठाणे
यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन – अ‍ॅड.आशिष शेलार

मुंबई : शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅड.आशिष शेलार…

ठाणे
कल्याण पडघा मार्गावर नविन समांतर पुल बांधा – माजी आमदार नरेंद्र पवार

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत दिले निवेदन कल्याण : कल्याण – पडघा मार्गावरील गांधारी नदीवर अस्तित्वात असलेल्या पुलाला समांतर नविन…

ठाणे
‘स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय – आ. प्रविण दरेकर

गोराई समाधान सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास प्रकल्प भूमिपूजन मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील गोराई समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे…

ठाणे
राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव” – चंद्रकांत पाटील

* सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक…

ठाणे
गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री

* ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी…

महाराष्ट्र
उत्तराखंडमध्ये ‘यूसीसी’च्या अंमलबजावणीचा आनंद – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज,सोमवारी समान नागरी कायद्याची (यूसीसी) अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला. आजचा…

ठाणे
मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार……?

मुंबई : अनंत नलावडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर तातडीने राज्यातील विकासकामांना वेग देण्यास त्यांनी सुरूवात केली…

ठाणे
एसटी महामंडळाला २५ हजार नव्या बसेस…..!

अर्थमंत्र्यांची तत्वतः मान्यता मुंबई : अनंत नलावडे एसटी महामंडळाला आगामी पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व…

ठाणे
मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार ठाणे : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल…

1 … 207 208 209 210 211 … 296