Browsing: महाराष्ट्र

ट्रेंडिंग बातम्या
खामेनेई यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; विक्रम मिस्रींची इराणी दूतावासाला भेट

नवी दिल्ली : भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते…

ट्रेंडिंग बातम्या
शिंदेंचा ‘राजकीय सर्जिकल स्ट्राईक’; बड्या दिग्गजांचा पत्ता कट करत सामान्य शिवसैनिक थेट राज्यसभेवर!

मुंबई : मुंबईत राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक असा राजकीय भूकंप झाला, ज्याने महायुतीसह विरोधकांचेही डोळे विस्फारले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या…

ट्रेंडिंग बातम्या
लक्षवेधीचा ‘लगाम’ आमदारांच्या जिव्हारी

मुंबई : राज्याच्या विधिमंडळात जनसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘लक्षवेधी सूचना’ या आयुधावरून सध्या विधानसभा अध्यक्ष आणि…

ट्रेंडिंग बातम्या
प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक जमिनीबाबत प्रस्ताव रद्द करा

— आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी मुंबई : कंबला हिल येथील 33 KV Receiving Station व संबंधित सार्वजनिक सुविधांबाबत मांडण्यात…

ट्रेंडिंग बातम्या
पश्चिम आशिया तणाव : भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने सुरु केला नियंत्रण कक्ष

नवी दिल्ली : पश्चिम आशियात वाढत चाललेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू केला आहे.…

ट्रेंडिंग बातम्या
परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार – मुख्यमंत्री फडवणीस

मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित…

ट्रेंडिंग बातम्या
राज्यात उष्णतेचा वाढता तडाखा; काही भागात येलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून आता उष्णतेचा तडाखा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पावसानंतर थंडीचा प्रभाव…

ट्रेंडिंग बातम्या
काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता; शाळा-महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

श्रीनगर : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तणावपूर्ण…

ट्रेंडिंग बातम्या
पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा…

ट्रेंडिंग बातम्या
महिंद्राच्या शेती उपकरण व्यवसायात ३५ टक्के वाढ

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेती उपकरण व्यवसायाने फेब्रुवारी २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीच्या फार्म…

1 33 34 35 36 37 519