Browsing: महाराष्ट्र

ठाणे
केळकरांच्या झंझावात प्रभात फेरीला प्रचंड प्रतिसाद

ठाणे : ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय मुकुंद केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक ११ येथे…

मराठवाडा
भर सभेतच ओवैसींना सोलापूर पोलिसांची नोटीस

सोलापूर : सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू…

महाराष्ट्र
‘दीडफुट्या’ आणि ‘चारफुट्या’ दर्यापूर मतदारसंघाला दहा वर्षे मागे नेले – नवनीत राणा

अमरावती : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ…

ठाणे
ज्या अशुभ हाताने शिवरायांचा पुतळा उभारला, त्यांचे दिल्लीतील तख्त हलवू

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र जिंकला की दिल्ली सुद्धा हलेल, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीचं तख्त हलवू. बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, हे माझं…

ठाणे
मुंबईत शिंदे-ठाकरे गटांमध्ये वाद, पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल

मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे कार्यकर्ते महिलांना काही वस्तू आणि आर्थिक मदत वाटप करत असल्याची माहिती मिळाली…

ठाणे
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या उमेदवारांमुळे महायुतीचे उमेदवार संकटात…!

ठाणे : विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 राखीव मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात…

महाराष्ट्र
ब्रिटीशांप्रमाणेच भाजपाचेही ‘फोडा आणि राज्य करा’ हेच सत्तेसाठी भाजप धोरण – प्रमोद तिवारी

मुंबई : इंग्रजांनी भारतात राज्य करताना ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा वापर केला होता. भारतातील जाती धर्मात फूट…

ठाणे
मुंबईतील डबेवाल्यांचा महायुतीलाच पाठिंबा – उल्हास मुके

मुंबई : आमची संघटना 1890 पासून कार्यरत आहे. गेल्या 134 वर्षांमध्ये आजतागायत आमच्या संघटनेने कुठल्याही राजकीय संघटनेला पाठिंबा दिला नव्हता.…

महाराष्ट्र
पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो, कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर : महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत…

मनोरंजन
‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा उमा आणि तुळजाची गोड मैत्री

मुंबई : प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणारी ही मालिका, विशेषत: देवी तुळजाभवानी आणि उमा यांच्या अनोख्या नात्याच्या प्रवासामुळे…

1 … 599 600 601 602 603 … 629